उज्जैन - जर तुमचे वजन सतत वाढत आहे तर आत्ताच सावधान व्हा. कंबर आणि पोटाचा वाढता आकार अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. जर तुम्हाला अशा समस्या आहेत, तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती लहान-लहान उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या करण्याने तुम्ही जास्त मेहनत न घेतला तुमचे वजन कमी करू शकाल.
- पुदीन्याच्या ताज्या हिरव्या पानांची चटणी करून ती चपाती सोबत खावी. पुदीन्याची चहा पिण्यानेही वजन कमी होते.
- रोज जेवणाच्या आधी गाजर खावे. गाजर खाल्ल्याने भूक कमी होते. आधूनिक विज्ञानसुध्दा गाजराला वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय मानते.
- अर्धा चमचा बडीसोप उकळत्या पाण्यात टाका. 10 मिनिटांपर्यंत त्या भांड्यावर झाकण ठेवा. थंड झाल्यानंतर ते पाणी प्या. असे तीन महिन्यापर्यंत सतत केल्याने वजन कमी होत जाईल.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर उपाय .