आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसिडीटीला मुळापासुन संपवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवनाच्या अनियमित वेळांमुळे गॅस, बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटीसारख्या समस्या उदभवतात. अ‍ॅसिडीटीमुळे पोट दुखी, डोके दुखी, गुडखे दुखी सारखे आजार होतात. या समस्येला मुळापासुन संपवण्यासाठी हस्तमुद्रा आणि योगा सारखा दुसरा पर्याय नाही. दररोज फक्त पाच मिनिटे वायू मुद्रा केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या मिटेल.
वायु मुद्रा
तर्जनीला वाकउन, तर्जनाच्या नखावर आंगठा ठेवा. आंगठ्याने तर्जनीवर दबाव पाडा, उरलेली तिन्ही बोटे हावेत सरळ ठेवा.आता जी मुद्रा तयार होईल तिला वायु मुद्रा म्हणतात. रोज दहा मिनिटे वायु मुद्रा केल्याने गॅस, वात, अर्धांगवायू, लकवा, हिस्टीरिया, सारखे असाध्य रोगही बरे होतात. याचबरोबर प्राण मुद्राही करावी.