आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी फिट राहण्यासाठी तरुणींनी आवर्जुन करावा हा एक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफेक्ट फिगर महिलांच्या शरीराला आणि सौंदर्याला अधिकच आकर्षक बनवते. परंतु सध्या वाढत्या फास्टफुडच्या सेवनाने कमी वयातच तरुणींमध्ये लठ्ठपणाचे लक्षण दिसून येत आहेत. याचे एक मोठे कारण म्हणजे, अनियमित दिनचर्यासुध्दा आहे. जर तुम्हीसुध्दा लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर गरूडासन नक्की करा.
गरूडासनची विधी- हे आसन करण्यासाठी सर्वात पहिले सावधान स्थितीमध्ये उभे राहावे. त्यानंतर उजव्या पायाला पुढे आणून डाव्या पायाला गुंडाळा. त्यासारखेच दोन्ही हातांना चेह-यासमोर आणून पायांप्रमाणेच एकमेकांमध्ये गुंडाळून नमस्कारच्या मुद्रामध्ये आणा. या क्रियेला एक बाजूने केल्यानंतर दुस-या बाजूनेसुध्दा तसेच करा. अशा स्थितीत एक मिनीट स्तब्ध राहा.