आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्‍यासाठी फिगर मेंटेन करायची आहे,मग करा हा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकर्षक आणि सुंदर दिसण्‍यासाठी महिलांना परफेक्‍ट फिगर मेंटेन करावी लागते. आजच्‍या धावपळीच्‍या जीवनात फास्‍टफूडचे प्रमाण्‍ा वाढल्‍याने शरीर बेडौल होण्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. याचे मुख्‍य कारण अनियमीत झोप आणि फास्‍टफूडचा जास्‍त वापर हे आहे. लठ्ठपणा दूर करण्‍यासाठी व फिगर मेंटेन करण्‍यासाठी महिलांनी हे आसन नक्कीच करायला हवे.
गरूडासन विधी-
गरूडासन करण्‍यासाठी सर्वात अगोदर ताठ उभे राहावे नंतर डावा पाय समोर उचलावा. नंतर डाव्‍या पायाचा उजव्‍या पायाभोवती वेढा घालावा. या प्रकारे दोन्‍ही हात समोर उचलून नमस्‍कार करण्‍याच्‍या मुद्रेत जोडून घ्‍यावेत. अशा प्रकरे दोन्‍ही हाताचा व पायाचा वापर करून ही क्रिया वारंवार करावती कमीत-कमी पाच वेळा गरूडासनची क्रिया करावी.
गरूडासनाचे लाभ-
नियमीत हे आसन केल्‍यानंतर मांसपेशी मजबुत होतात. गुढगे आणि कंबरेचा त्रास होत नाही. शरीर थरथरत असेल तर हे आसन लाभदायक ठरते. लठ्ठपणा कमी होण्‍याबरोबरच मूत्राशयाचे आजार होत नाहीत.
पुढील स्‍लाईडवर पहा गरूडासनातील मुद्रा...