आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उजळ कांतीसाठी करा डाळिंबाचे सेवन, जाणून घ्‍या पाच आरोग्‍यवर्धक फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गामध्‍ये असे काही फळ आहेत जे आपल्‍या जवळ, अवती- भवती असतात परंतु त्‍याचे फायदे आपल्‍याला माहित नसतात. डाळिंबामध्‍ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. उच्च दर्जाची पोषणतत्‍वे, अँटीऑक्सीडंट आणि फायटोकेमीकल्स असल्याने आरोग्यासाठी डाळींब सर्वोत्तम मानले जाते. डाळींबाच्या सेवनाने पाच फायदे पुढील प्रमाणे -

त्वचा : डाळींबात शक्तीशाली अँटीऑक्सीडंट असतात. त्यामुळे त्वचेला पोषण मिळत आणि सुरकुत्यांपासून त्वचेला संरक्षण मिळते. तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत होते. डाळींब फळ गुणकारक असून सहज उपलब्‍ध होणा-या फळांमध्‍ये या फळाचा समावेश होतो.
अन्‍य फायदे वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा