आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 Unique ideas, Photos पाहा आणि प्रॉब्‍लम्‍सपासून दूर रहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धकाधकीच्‍या जीवनात आरोग्‍याचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. डोके दुखीपासून अॅसीडीटीपर्यंत अनेक छोट्या-छोट्या आजाराचा सामना करावा लागतो. असा अजार झाला तर डॉक्‍टरांची भेट न घेताच उपचार घेतले जातात. डॉक्‍टरांना न विचारता घेतलेल्‍या औषधामुळे कधी-कधी गंभीर परिणामाचा सामना करावा लागतो. यासाठी डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच औषध घेणे योग्‍य ठरते. मात्र आज आम्‍ही आपल्‍याला डाक्‍टराकडे न जाता काय उपाय करता येतील याविषयी काही रामबाण उपाय सांगणार आहोत.
काय आहेत हे उपाय जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...