आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभदायक, जांभळांचे BIG BENEFITS तुम्‍हाला माहित आहेत का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या देशात विविध फळांचे महत्त्व आहे. वेगवेगळ्या ऋतुमध्‍ये वेगवेगळी फळे चाखण्‍याचा आंनद भारतीय लोक घेतात. जांभूळ हे यापैकीच रूचकर फळ आहे. चांगल्‍या चवी बरोबरच आरोग्‍यासाठी लाभदायक फळ म्‍हणून जांभळाची ओळख आहे. आयुर्वेदाचे प्रमुख आचार्य चरक यांनी आपल्‍या 'चरक संहिता' ग्रंथामध्‍ये या फळाचे महत्त्व सांगितले आहे. या ग्रंथामध्‍ये जांभळाच्‍या पूर्ण झाडाचा आपल्‍या आरोग्‍यासाठी कसा उपयोग करून घेता येतो, याविषयी वैशिष्‍ट्येपूर्ण माहिती दिली आहे.
जांभळाच्‍या फळामध्‍ये प्रोटीन्‍स, कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. आज आम्‍ही आपल्‍याला जांभूळ फळाचे महत्त्व सांगणार आहोत.
काय आहे महत्त्व वाचा पुढील स्‍लाईडवर...