डायबिटीज रूग्णांची संख्या जगभर झपाट्याने वाढत आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कधी डायबिटीज होईल हे सांगत येत नाही. आपल्या देशात डायबिटीजचा सामना 4.5 कोटी लोकांना करावा लागत आहे.
वेळेवर आहार घेतला नाही, आरोग्याची काळजी घेतली नाही तर डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीजला अनुवांशिक आजार म्हणून ओळखले जाते. हा आजार कंट्रोल करण्यासाठी शरिराची काळजी घ्यावी लागते. नेहमी डॉक्टरांची भेट घ्यावी लागते. मात्र आदिवाशी करत असलेले हे उपाय तुम्ही केले तर तुमची डायबिटीज कंट्रोलमध्ये राहू शकतो.
आज आम्ही तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काय उपाय करता येतील याविषयी माहिती देणार आहोत. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील आदिवासी जमातीमध्ये बेलाच्या आणि सिताफळाच्या पानाचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी डायबिटीज असलेल्या व्यक्तीने घेतले तर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहाते, असे सांगितले जाते.
काय आहेत डाबिटीज कंट्रोल करण्याचे उपाय, वाचा पुढील स्लाईडवर...