आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात केशर सेवनाने नाहीसे होईल टक्कल, हे करून बघा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केशरची चव कडवट असते, पण त्याच्या सुंगध आणि रंगामुळे त्याचा वापर केला जातो. केशरमध्ये कॅरोटीन, लायकोपीन, जियाजाथिन, क्रोसीन, पिपेक्रोसीन सारखे घटक आढळतात. याचबरोबर ईस्टर किटोन, सुगंधी तेल आणि टेरीपेन अल्डीहाईडसारखे रासायनिक द्रव्यही आढळतात. हे रासायनिक आणि कार्बोनिक
पदार्थ केशरमध्ये औषधी गुण निर्माण करतात. हिवाळ्यात केशर सेवन करणे लाभदायक ठरते. कारण, केशर हे उष्ण असते. थंडीत केशरचे सेवन केल्याने इम्युनिटी पॉवर आणि सौंदर्य वाढते.