आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी आहारात करा या मसाल्‍याचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिती तंत्रज्ञानाच्‍या आणि स्‍पर्धेच्‍या युगात माणसाने निर्सगाचा -हास केला आहे. मात्र निर्सगाने माणसांसाठी कही वरदान देऊन ठेवले आहेत. निर्सगात काही वनस्‍पती अशा आहेत ज्‍यामुळे आरोग्‍य निरोगी राहते. निरोगी आरोग्‍याबरोबरच स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी काही औषधी वनस्‍पती निर्सगामध्‍ये उपलब्ध आहेत. या वनस्‍पतींमुळे माणूस निरोगी राहतो, अयुष्‍य वाढते. आज आम्‍ही आपल्‍याला स्‍मरणशक्‍ती वाढवणा-या व मसाल्‍यामध्‍ये वापरण्‍यात येणा-या काही वनस्‍पतींची माहिती देत आहोत. हे मसाले आरोग्‍य निरोगी ठेवण्‍याबरोबर स्‍मरणशक्‍ती वाढवतात.
स्‍मरणशक्‍ती वाढवणारे मसाले
ग्रीन टी-
ग्रीन टी शरिरासाठी गुणकारक असुन बाजारामध्‍ये सहजासहजी उपलब्ध होतो. यामध्‍ये निरोगी राहण्‍यासाठी लागणारे एंटीऑक्‍सीडेंट मिळतात. ग्रीन टी रोज घेतला तर शरीर निरोगी राहते. दिवसभरामध्‍ये दोन ते तीन कप ग्रीन टी घेतला तर स्‍मरणशक्‍ती वाढते.
हळद-
वाळलेल्‍या हळदीचे कंद कुटुन रोजच्‍या वापरासाठीची हळद तयार केली जाते. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी हळद हे गुणकारी औषध आहे. स्‍वयंपाक चवीचा बनवण्‍यासाठी हळदीचा वापर करण्‍यात येतो. मात्र याबरोबरच स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍याचे महत्त्‍वाचे काम हळद करते. ज्‍या व्‍यक्तिला अल्झायमर होण्‍याची भिती असेल, त्‍याने आहारामध्‍ये रोज हळदीचा वापर करावा.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या मसाल्‍याचे महत्त्व