आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga: Stomach, Skin And Hair Problems Certain Things That The Drug Works

पोट, त्‍वचा आणि केस गळती यासारख्‍या अनेक प्रॉब्‍लम्‍सवर एकमेव गुणकारी औषध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅपल साइडर व्हिनेगर हे सफरचंदाच्‍या गरापासून तयार करण्‍यात येणारे औषध. व्हिनेगरयुक्‍त हे औषध विविध आजारांवर गुणकारी ठरते. या व्हिनेगर मुळे नेहमी- नेहमी डॉक्‍टरकडे जाण्‍याची गरज पडत नाही. सफरचंदापासून तयार करण्‍यात आलेला 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर ' आरोग्‍यासाठी औषधाचे काम करतो. रोज याचे सेवन केले तर विविध आजारावर मात करता येते. आज आम्‍ही तुम्‍हाला सफरचंदापासून तयार करण्‍यात आलेल्‍या 'अ‍ॅपल साइडर व्हिनेगर' विषयी माहिती देणार आहोत.
जेवण केल्‍यानंतर पचन होत नसेल तर मधासोबत थोडा व्हिनेगर घ्‍या यामुळे पचन क्रिया सुरळीत होते. अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मध्‍ये पॅक्टिन जास्‍त प्रमाणात असल्‍यामुळे पॅक्टिन हा कफ, गॅस, अ‍ॅसिडिटी या सारख्‍या समस्‍यांपासून बचाव करतो. वारंवार उचकी लागत असेल तर अ‍ॅपल साइडर व्हिनेगर मध्‍ये थोडे पाणी टाकून प्‍यायल्‍यानंतर उचकी येणे बंद होते.
पुढील स्‍लाईलडवर वाचा काय आहेत लाभ...