आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही योगासने करून प्राप्त करू शकता तजेलदार आणि निर्मळ त्वचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियमितपणे योगा केल्याने फक्त तणावच कमी होत नाही तर शरीर स्वस्थ आणि ताकदवान राहते, शांत झोप लागते. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक चमक दिसून येते. योग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, योगाच्या मदतीने त्वचेशी संबधित समस्या उदा, पुरळ, फोड, काळे डाग यामधून मुक्ती मिळते आणि त्वचा आतून साफ होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणती योगासने केल्याने त्वचा निरोगी राहते...