आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, निरोगी राहण्‍यासाठी काय आहेत मान्‍सूनचे आयुर्वेदिक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकाला आवडणारा ऋतू म्‍हणजे पावसाळा, या काळात सर्वांना पर्यटनस्‍थळे आकर्षित करतात. पावसाळ्यात चिंब भिजण्‍याचा आनंद शब्‍दांत वर्णन करता येणार नाही. पावसाळ्यात चोहिकडे हिरवळ पाहायला मिळते.
मान्‍सूनचा काळ म्‍हणजे अनेक अजारांना सोबत घेऊन येणारा काळ. या काळात पावसाचा आनंद घेताना आरोग्‍याची काळजी घ्‍यावी लागते. अचानक वातावरणात होणा-या बदलामुळे श‍रीरिरातील रोगप्रतिकार शक्‍ती कमी होते. यामुळे आजारी पडण्‍याची शक्‍यता जास्‍त असते.
शरिरातील अम्‍लाचे प्रमाण्‍ा वाढते. यामुळे कफ होतो, पित्त वाढते. तुम्‍हाला मान्‍सूनच्‍या काळात खरोखरच पावसाचा आनंद घ्‍यावयाचा असेल तर आयुर्वेदिक नियमांचे पालन करायला हवे.
तेल मालिश-
पावसाळ्यात आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तेल मालिश्‍ा करा. यासाठी तिळाचे तेल वापरले तर लाभदायक ठरते.
पुढील स्‍लाईडवर वाचा निरोगी राहण्‍याचे काही नियम...