आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga: You Know, The Interesting Things About Your Face

आपल्या चेह-यविषयीची ही रंजक गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण आनंदी आहोत, की दु:खी आहोत. रागात आहोत, की रडत आहोत. हे सर्व हावभाव आपल्या चेह-यावर आपोआप येतात. परंतु एका कॉम्प्यूटर सॉफ्टवेअरने या विविध परिस्थितींमध्ये व्यक्तीच्या चेह-यावर मांसपेशीच्या हालचालीचे विश्लेषण केले आहे. हे संशोधन अमेरिकेच्या ओहियो राज्याच्या विद्यापिठात करण्यात आला आहे.
संशोधक डॉ. एलेक्स मर्टिनेज यांनी सांगितले, की आता लोकांच्या चेह-यावर आनंद आणि दु:खाचे एकच हावभाव मिश्रीत रुपात दिसतात. पहिले आनंदी, दु:ख, राग, भिती आणि आश्चर्यचकितसारखे हावभाव चेह-यावर स्पष्ट दिसून येत होते. परंतु आम्ही आता आमच्या कॉम्प्यूटर सॉफ्टवेअरमध्ये असे 21 हावभावांना नोटिस केले आहेत. त्यामुळे आपल्याला समजू शकते, की एकाच परिस्थिमध्ये चेह-यावरील संमिश्रण हावभाव कसे दिसतात. ते या संशोधनाला ऑटिज्म आणि पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)च्या उपचारासाठी महत्वपूर्ण मानत आहेत.
मेंदू पूर्णत: कॉम्प्यूटरसारखा
मार्टिनेज म्हणतात, की हावभावांना सहा कॅटॅगिरीमध्ये ठेवण्यासारखे आहे. जसे चित्र काढण्यासाठी प्राइमरी रंगांचा वापर केला जातो. कॉन्गनिटीव्ह सायन्समध्ये आम्ही मेंदूला कॉम्प्यूटरप्रमाणे मानून तो भावनांना कसे वाचतो याचा अभ्यास करतो.