आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक रोगांवारचा रामबाण उपाय, जाणून घ्‍या का खाव्‍यात पालेभाज्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलं लहान असताना आई-वडील पालेभाज्‍या खाण्‍याचा आग्रह करत असतात. जेवण करताना आई-वडिलांनी केलेला हा आग्रह मुलांना शिक्षा केल्‍यासारखा वाटतो. आजही प्रत्‍येक घरामध्‍ये आपल्‍या पाल्‍याने पालेभाज्‍या खाव्‍यात असा अग्रह केला जातो. पुरातन काळापासून वडीलधा-या मंडळींनी केलेल्या या अग्रहामागे काय महत्वाचे कारण आहे? का खाव्‍यात भाज्‍या, पालेभाज्‍यांमध्‍ये कोणकोणते औषधी गुण आहेत याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देणार आहोत.
भोपळा-
- भोपळ्यामध्‍ये कार्बोहायड्रेट असल्‍यामुळे अन्‍न पचन व्यवस्थित होते. डोके दूखत असेल तर भोपळ्याची भाजी करून खाल्‍ल्‍याने डोकेदुखी थांबते.
- भोपळ्याच्‍या बिया वाटून खाल्ल्याने शरिरातील उष्‍णता कमी होते व तोंड आले असेल तर राहते.
आहारातील पालेभाच्‍यांचे महत्त्व या संदर्भात डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) सांगत आहेत. डॉ. आचार्य यांनी भारतातील विविध आदिवासी पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) भागांमधून आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित केले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा पालेभाज्‍यांचे महत्त्व...