मृत्यू ही जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अटळ अशी गोष्ट आहे. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच हे शाश्वत सत्य आहे. पण मृत्यूशी संबंधित अशा अनेक गोष्टी असतात ज्याबाबत
आपल्याला तशी माहिती नसते. ही गोष्टी अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण असतात. उदाहरणार्थ तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सुमारे दीड लाखावर लोकांचा मृत्यू होत असतो. अशा प्रकारची माहिती ही आपल्यासाठी धक्कादायक अशी असते. अशीच मृत्यूशी संबंधित काही रंजक आणि धक्कादायक माहिती तसेच आकडेवारी आपण आज पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ती..