आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांवरुन जाणुन घ्या आरोग्याचे रहस्य, ओळखा हे 7 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या लाइफस्टाइलमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. याचा केसांवरसुध्दा खुप लवकर परिणाम होतो. अनेक वेळा केसांसंबंधीत समस्या आपल्याला एखाद्या गंभीर आजाराचा संकेत देते. जर हे योग्य वेळी ओळखले तर हे कंट्रोल केले जाऊ शकते. डर्मोवर्ल्ड स्किन इंस्टीट्यूट, नवी दिल्लीच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रोहित बत्रा सांगत आहेत केसांच्या अशाच 8 संकेतांविषयी ज्यामुळे आजर कोणता आहे हे कळू शकते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या केस कोणत्या आरोग्य समस्यांचे संकेत देते...