आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातांवरुन फक्त भविष्यच नाही, तर ओळाखा या 10 आजारांचे संकेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातांचा अभ्यास करुन फक्त भविष्यच नाही तर वर्तमान आणि भविष्य काळात येणा-या अनेक आजारांविषयी जाणुन घेता येते. अनेक यूनिव्हर्सिटी आणि हेल्थ क्लिनिक्सच्या रिसर्च स्टडीमध्ये सिध्द झाले आहे की, हातांचा रंग, मूव्हमेंट आणि बोटे यांच्या साइजवरुन आपण गंभीर आजारांची माहिती मिळवू शकतो. हे संकेत समजून घेऊन आपण पहिलेच काही काळजी घेतली तर आपली ही समस्या दूर होऊ शकते. आज आपण जाणुन घेऊया अशाच 10 संकेंताविषयी...
(सोर्स - यूनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघम, जर्नल ऑफ न्यूरोलॉजी, न्यूरोससर्जरी अँडी साकाइट्री, मायो क्लिनिक)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हातांवरुन आजार ओळण्याच्यासाठी आजारांचे काही संकेत....
बातम्या आणखी आहेत...