आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस गळतीच्या समस्येवर हे आहेत दैनंदिन जीवनातील साधे-सोपे घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात खाणे पिणे आणि अनियमित दिनचर्येच्या अनियमिततेमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे. जर जास्त केस गळत असतील किंवा अकाली पांढरे होत असतील तर हा चिंतेचा विषय आहे. जर तुम्हीसुध्दा केसांच्या या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय तुम्ही आमलात आणले तर तुमचे केस गळण्याची समस्या आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होईल.
- केसांना मजबूत बनवण्यासाठी केसांना मेंहदी लावा. मेहंदीमुळे केसांना पोषक तत्व मिळतात. त्यामुळे केसांच्या संबंधीत अनेक समस्या दूर होतात.
- दालचिनी पावडर आणि मध यांचे मिश्रण केसांना लावल्यास केस गळणे बंद होते.
ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट बनवा. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मध, दही, कांदा, टमाटर, आवळा आणि तिळचे घरगुती उपाय...