आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दिसायला दिसतो छोटा... पण गुणकारी आहे आवळा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आवळा हिरवा असो की सुकलेला, जो कोणी याचे नियमित सेवन करेल, त्याची जीवनशक्ती प्रचंड वाढेल, तो निरोगी राहील. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्तीत वृद्धी होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज कांती वाढविणारा आहे.