आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Architectural This Is The God Of Wealth Keep It Safe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तू - ही आहे पैशाच्या देवाची दिशा, या ठिकाणी ठेवा तिजोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरातन काळापासून पैसा, दागिने, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी घरात एक तिजोरी तयार केली जाते. बदलत्या काळानुसार या परंपरेतही परिवर्तन झाले आहे. कारण पैसा, दागिने आता बँकेत ठेवले जातात. जर तुम्ही घरात तिजोरी(लॉकर) तयार करत असाल तर खाली दिलेल्या गीष्टींकडे अवश्य लक्ष द्या...
१ - कुबेराचा वास उत्तर दिशेला असतो, त्यामुळे तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी. शक्य नसेल तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवावी.
२ - गल्यात किंवा तिजोरीत कुबेर यंत्र अवश्य ठेवावे, त्यामुळे व्यापार-व्यवसायात उन्नती होत राहील.
३ - तिजोरी कधीही रिकामी ठेऊ नये. तिजोरीत थोडेफार तरी धन ठेवावे.
४ - देवघरात मूर्तीखाली तिजोरी ठेऊ नये, त्यामुळे आपले ध्यान नेहमी पैशाकडे राहते.
५ - तिजोरी शक्यतो गुप्त स्थानावर ठेवावी. त्या जागेची माहिती अन्य लोकांना माहित नसू नये.
६ - कोर्टातील कागदपत्रे दागिने किंवा पैशासोबत ठेऊ नयेत, त्यामुळे नुकसान होऊ शकते.
या मंत्राने दूर करा वास्तूदोष!
तोडफोड न करताही या मंत्राने दूर होईल वास्तूदोष