तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात / तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात ? करा हा प्रभावी उपाय

Aug 13,2011 03:40:32 PM IST

कामाच्या धबडग्यात माणूस अनेकदा डिप्रेशनमध्ये जातो. निरोश होतो. मानसिक स्थिती डळमळीत होते. असे होणे स्वाभाविक आहे. परंतु कधी कधी हे डिप्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात असते यामुळे आपल्या शरीर मनावर वाईट परिणाम होतो. डिप्रेशनमधून सुटका हवी असेल तर पुढील उपाय करा.
रोज सकाळी शुचिर्भूत होऊन तुळसीला 11 प्रदक्षिणा घाला. तुळसीसमोर तुपाचा दिवा लावा. तुळसीला पाणी घाला. संध्याकाळीही या प्रकारे तुळसीची उपासना करा. असे केल्याने मानसिक तणाव दूर होईल. तुळसीची माळ धारण करा. याचा लाभ होईल.

X