आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या... राशीनुसार व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिचा स्वभाव त्याच्या राशीवरून ओळखला जात असतो. प्रत्येक राशीनुसार व्यक्तिचे वेगळे वैशिष्‍ट असते. जाणून आपण घेऊन...
मेष: या राशीचे लोक साहसी, शौर्यवान आणि बलशाली असतात. प्रत्येक कार्य ते निपुनतेने पूर्ण करतात.
वृषभ: या राशी लोक शांत डोक्याने विचार करणारे असतात. त्यांच्या मृदू स्वभावामुळे ते इतरांची मने जिकूंन घेतात.
मिथुन: या राशीचे लोक व्यक्ती सुखी आणि शांत असतात. हे लोक अत्यंत कामूक असतात. यांची मित्र संख्या जास्त असते.
कर्क: या राशीचे पुरूष सुंदर असतात. स्त्रिया कामूक असतात. आवक प्रमाणे ते खर्च करतात.
सिंह: या राशीचे लोक साहसी, धैर्यवान, उदार असतात. आईची पूजा करतात. त्यांच्या या वृत्तमुळे प्रत्येक क्षेत्रात ते यशस्वी होतात.
कन्या: या राशी व्यक्ती जिद्दी आणि दृढ़ निश्चयी असतात. एकदा विचार केला तर मग ते मागे वळून पाहत नाहीत. असे लोक नेहमी प्रगती करतात.
तूळ: या राशीचे लोक विचारशील असतात. कोणतेही कार्य ते कुशलतेने पूर्ण करतात.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या व्यक्तिंना मित्र बनविण्याचा छंद असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांचा दांडगा मित्र परिवार असतो. धार्मिक कार्यात मदत करण्‍यास हे लोक नेहमी तयार असतात.
धनू: या राशीचे लोक करुणामयी आणि दयाळू असतात. यांच्यातील नेतृत्त्व कौशल्यामुळे मोठी जबाबदारी हे व्यवस्थितपणे पार पाडू शकतात.
मकर: मकर राशीचे लोक गुणी आणि ज्ञानी असतात. विशेष म्हणजे हे सुंदर असतात. या लोकांकडे संपत्ती अमाप असते.
कुंभ: या राशीचे लोक प्रेमळ स्वभावाचे तसेच प्रतिभाशाली असतात. हे लोक परस्त्रियांकडे लवकर आकर्षित होणारे असतात.
मीन: या राशीचे लोक शांत स्वभाव असतात. विचारशिल, धार्मिक कार्यात रूचि दाखवित असतात.