आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRY IT... अनेक आजारांवर रामबाण औषधी- दालचिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्यात असलेली दालचिनीमध्ये खाद्य पदार्थ चविष्‍ट बनविते. त्याचप्रमाणे त्यात औषधी गुणही असतात. अनेक प्रकारच्या आजारांवर रामबाण औषध म्हणूनही दालचिनीचा वापर केला जातो.