आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळशीचा चमत्कार दूर करेल तुमची आर्थिक चणचण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकालाच आज संपत्तीची आवश्यकता आहे. व्यक्तीपैक्षा पैशाला अधिक महत्त्व आले आहे. ज्याच्याकडे अधिक पैसा त्यालाच समाजात प्रतिष्ठा आहे. पैसा कमवण्याचे अनेक उपाय असेल तरी सगळेच का श्रीमंत होऊ शकत नाही? असा प्रश्न तुम्हला असेल.
परंतु घरात तुळशीचे रोप ठेवल्याने व्यक्तीला कधीच पैशाची चणचण भासत नाही.
ज्योतिषशास्त्रात श्रीमंत होण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. मात्र श्रीमंत होण्यासाठी महालक्ष्मीची कृपा असणे गरजेचे आहे. काही व्यक्तींच्या कुंडलीत असे काही ग्रह असतात की ते व्यक्तिसाठी बांधक ठरत असतात. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. शास्त्रानुसार तुळशीचे रोप असलेल्या घरात लक्ष्मीही नांदते.