आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bed Rood Decoration To Mood Fresh Your Life Partner

पार्टनरला नेहमी प्रसन्न ठेवण्‍यासाठी अशी सजवा बेडरूम!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धकाधकीचे जीवन आणि ऑफिसातील कामाचा ताण, यामुळे वैतागलेल्या 'अहों'ना नेहमी प्रसन्न ठेवण्याची नैतिक जबाबदारी घरातील गृहिणींची असते. आपल्या जोडीदाराचा मूड चांगला करण्यासाठी बेडरूम खास पद्धतीने सजवली पाहिजे. परंतु, बेडरूम सजवताना वास्तुशास्त्राच्या नियमांबाबत माहिती करून घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमची बेडरूम सजवली असेल तर पार्टनर आणि तुमच्यात कधीच खटके उडणार नाहीत. विशेष म्हणजे तुमच्यातील प्रेम द्विगुणीत होईल.
- आपल्या बेडरूममध्ये हनिमूनमधील काही खास क्षणांची छायाच‍ित्रे लावल्याने वैवाहिक जीवनात आश्चर्यकारक बदल जाणवतात. प्रेम अधिक बहरते.
- बेडरूममधील भींतींना आकाशी आणि गुलाबी असावा.
- तुमच्या पार्टनरशी तुमचे नेहमी वादविवाद होत असतील तर बेडरुममध्ये नाजणार्‍या मोराचे छायाचित्र लावले पाहिजे.
- तुमच्यासोबत असताना जोडीदाराचा मूड नेहमी चांगला ठेवण्यासाठी बेडरुममध्ये 'लव्ह बर्ड' चे पोस्टर लावले पाहिजे.