झोप येत नाही / झोप येत नाही काय ? करून पाहा सोपा उपाय

Aug 08,2011 03:59:18 PM IST

झोप न येणे ही समस्या आजकाल अनेकांना भेडसावते. धावपळीचे जीवन, जीवनात वाढलेल्या चिंता यामुळे अनिद्रा हा आजार जडतो. त्यामुळे विश्रांती देणारी झोपच येत नाही. तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल तर खाली दिलेला तोटका करून पाहा.
तोटका
झोपण्यासाठी अंथरूणावर पडल्यानंतर संपूर्ण शरीर सैल सोडा. हळूहळू 100 पर्यंत अंक मोजा. त्यानंतर श्वास घेऊन ओम कुंभ कर्णाय नम: या मंत्राचा उच्चार करा आणि श्वास सोडा. असे 108 वेळा करा. काही दिवस ही साधना चालू ठेवा. तुमची समस्या दूर झालेली असेल. आता तुम्हाला गाढ झोप लागत असल्याचा अनुभव येईल.

X