आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changing Of Shani From 4 August 12 Virgo To Libra

PHOTOS : अजून काही दिवस शनी कन्या राशीत, जाणून घ्या कोण होणार मालामाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष्य शास्त्रानुसार शनी हा एकमात्र असा ग्रह आहे, जो अडीच वर्षानंतर रास बदलतो. त्याच्या अशा संथ चालीमुळे याला मंद गतीचा ग्रह मानले जाते. शनिदेवाला न्यायाधीशाचे पद दिले गेले आहे, त्यामुळे आपण केलेल्या चांगल्या, वाईट कर्माचे फळ शनी आपल्याला देत असतो. ज्याप्रकारचे आपले कर्म असेल त्याप्रमाणे शनी आपल्याला फळ देतो. शनीला क्रूर ग्रह मानले गेले आहे, ज्या व्यक्तीवर किंवा राशीवर शनीची वक्र दृष्टी पडते त्याच्या आयुष्यात अनेक संकटे निर्माण होतात. त्याउलट शनीदेव काही परिस्थितीत शुभफळही प्रदान करतात.
२६ जून २०१२ पासून शनी सरळ मार्गी संक्रमण करीत आहे. त्याआधी शनी वक्र चालीने( उलट्या दिशेने) संक्रमण करीत होता. आता ४ ऑगस्टपासून शनी परत रास बदलणार आहे. या दिवशी शनी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
जाणून घ्या ४ ऑगस्टपर्यंत शनीचा तुमच्या राशीवरील प्रभाव...