Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | crystal lingam worship must do in spring

श्रावणात अवश्य करा स्फटीक शिवलिंगाची पूजा कारण की....

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 21, 2011, 10:52 AM IST

स्फटिकाला हिऱयाचा उपररत्न सांगितले गेले आहे. स्फाटिकाला काचमणी. बिल्लोर, बर्फाचा खडा, तसेच इंग्रजीमध्ये त्याला रॉक क्रिस्टल म्हंटले जाते

  • crystal lingam worship must do in spring

    स्फटिकाला हिऱयाचा उपररत्न सांगितले गेले आहे. स्फाटिकाला काचमणी. बिल्लोर, बर्फाचा खडा, तसेच इंग्रजीमध्ये त्याला रॉक क्रिस्टल म्हंटले जाते. हे एक पारदर्शी रत्न आहे. या रत्नाला स्फाटीक मणी असे सुद्धा म्हणतात. स्फाटीक हे बर्फाच्या डोंगरांवर तुकड्याच्या स्वरुपात आढळतात. त्यामुळे स्फाटिकाच्या श्रीयंत्राला पवित्र मानले गेले आहे. हे यंत्र ब्रम्हा, विष्णू आणि महेश(महादेव) म्हणजे त्रिमुर्तीचे स्वरूप मानले जाते. श्रीयंत्र हे स्फाटिकापासून बनवले गेले आहे त्यामुळे जेंव्हा त्यावर प्रकाश पडतो तेव्हा ते प्रकाश किरण इंद्रधनुष्याच्या रंगात परावर्तीत होतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे जीवन पण आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेच्या रंगानी भरून जावे तर श्रावण महिन्यात घरामध्ये स्फाटीक शिवलिंगाची स्थापना करावी. हे शिवलिंग घरातील सर्व नकारात्मक ऊर्जेला दूर करते. पूर्ण श्रावण महिन्यात या शिवलिंगाला अभिषेक केला तर घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच जो व्यक्ती या शिवलिंगाची स्थापना करतो तो जीवनात सुखी राहतो.

Trending