आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त ११ दिवस हा उपाय केल्याने मिळेल भरपूर पैसा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईमुळे अधिकांश लोकांना पैशाच्या तंगीचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु लोकांच्या उत्पन्नात कमी येत आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कष्ट करणे त्याचबरोबर नशिबाची साथही आवश्यक आहे.
नशिबाची साथ मिळवण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केले तर सकारात्मक फळ प्राप्त होते. यामधीलच एक उपाय आहे महादेवाला ११ दिवस नियमित रुद्राभिषेक करणे. महादेवाचे पूजन केल्याने सर्व अडचणी दूर होतात. महादेव भक्तावर लवकर प्रसन्न होऊन त्यांचे सर्व दु:ख नष्ट करतात.
११ दिवस नियमित महादेवाच्या मंदिरात जाऊन श्रेष्ठ ब्राम्हणांच्या हाताने शिवलिंगाची पूजा करा. महादेवाला नियमित रुद्राभिषेक करा. या ११ दिवसात आपले आचरण शुध्द ठेवा. रुद्राभिषेक केल्याने महदेवाची कृपा लवकर प्राप्त होते. पूजा करतांना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या.
करणीच्या प्रभावापासून दूर राहाण्यासाठी करा हा उपाय...
व्यवसायात सारखा तोटा होत आहे? करा हा उपाय....
तुमचे भाग्य चमकेल ; करा सूर्य ग्रहणाच्या दिवशी हा उपाय