आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे लोक शत्रूवर सहज विजय प्राप्त करतात...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीतील पंचम आणि षष्ठम स्थानात केतू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...
कर्क लग्न कुंडलीत पंचम स्थानात केतू असेल तर...
ज्या लोकांची कर्क लग्न कुंडली आहे आणि पंचम स्थानात केतू ग्रह असेल तर, या लोकांना मुलांमुळे त्रास होण्याची शक्यता असते. या लग्न कुंडलीत पंचम स्थान वृश्चिक राशीचे असून स्वामी मंगळ आहे. हे स्थान विद्या व बुद्धी कारक स्थान आहे. या स्थानात केतू असल्यामुळे व्यक्तीला विद्येच्या आणि बुद्धीच्या क्षेत्रात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
कर्क लग्न कुंडलीत षष्ठम स्थानात केतू असेल तर...
ज्या लोकांची कर्क लग्न कुंडली आहे आणि षष्ठम स्थानात केतू ग्रह असेल तर, हे लोक शत्रूवर सहज विजय प्राप्त करतात. कुंडलीतील षष्ठम स्थान आजार व आरोग्याच्या विषयांशी संबंधित आहे. या स्थानात केतू उच्चेचा मानला जातो. केतूच्या या स्थितीमुळे व्यक्तीला आयुष्यात अनेक यश प्राप्त होतात. हे लोक बिकट परिस्थितीचाही धैर्याने सामना करतात.