आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Effects Of Rahu In Kark Lagnas Kundli 3 4 Houses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे लोक गुप्त योजना आखण्यात माहीर असतात....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाणून घ्या कर्क लग्न कुंडलीतील तृतीय आणि चतुर्थ स्थानात राहू असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो...
कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थानात राहू असेल तर...
कर्क लग्न कुंडलीतील तृतीय स्थान पराक्रम आणि भाऊ-बहिणीशी संबंधित आहे. कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थान कन्या राशीचे असून स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या या राशीत राहू असल्यामुळे हे लोक धाडसी असतात. या लोकांना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावें लागते. या लोकांना भाऊ-बहिणेचे सुख भरपूर प्रमाणात मिळते. हे लोक स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी गुप्त योजनांचा मार्ग अवलंबतात. अथक परिश्रम केल्यानंतर यांना कामात यश प्राप्त होते.
कर्क लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात राहू असेल तर...
कुंडलीतील चतुर्थ स्थान आई व जमिनीशी संबंधित आहे. कर्क लग्न कुंडलीतील चतुर्थ स्थान तूळ राशीचे असून स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि राहू एकमेकांचे मित्र ग्रह आहेत असे मानले जाते. राहू आपल्या मित्र ग्रहाच्या या राशीत असल्यामुळे व्यक्तीला आईचे सुख कमी प्रमाणात प्राप्त होते. या लोकांना जमीन, घर, जन्मस्थानापासून कोणत्याही प्रकारचे सुख प्राप्त होत नाही. अडचणींचा सामना करून हे लोक यश प्राप्त करतात. हे लोक गुप्त योजना आखण्यातही माहीर असतात.
हे लोक सापडतात कायम अडचणीत; ज्यांच्या कुंडलीत....
हे लोक जगतात जास्त आयुष्य, ज्यांच्या कुंडलीत....
हे लोक पत्नीमुळे राहतात दु:खी, ज्यांच्या कुंडलीत...
हे लोक असतात धाडसी ज्यांच्या कुंडलीत....
हे लोक पैशाच्या मागे धावतात, ज्यांच्या कुंडलीत....