आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : व्यायाम करताना या गोष्टींकडेही लक्ष द्या...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ व्यायाम करणेच पुरेसे नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने व्यायाम करणे आणि दैनंदिन कामाशी संबंधित अनेक सवयींकडे लक्ष ठेवणेदेखील गरजेचे आहे. नियमित व्यायामाचा चांगला फायदा व्हावा, असे जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.