आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Follow These Tips If You Want Your Income Increasing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्पन्न वाढवण्यासाठी करा हा सोपा उपाय ...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात महागाई वाढतच चालली आहे. महागाईच्या मानाने उत्पन्न फार कमी होत चालले आहे. काही लोक असे आहेत ज्यांना पैसा कमावण्यासाठी निश्चित स्त्रोत नाही. त्यामुळे या लोकांना आयुष्य जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जर अशा लोकांनी खाली दिलेला उपाय विधीपूर्वक केला तर या लोकांचे उत्पन्नाचे स्त्रोत स्थिर होतील. त्यांना कामासाठी फिरावे लागणार नाही. उत्पन्नात वाढ होत राहील.
उपाय
पाच कमळाची फुलं किंवा लाल फुलं एका पिवळ्या रंगाच्या कागदावर ठेवा. फुलांवर खाली दिलेला मंत्र कुंकवाने २१ वेळेस लिहा.
ऊँ श्रीं शिवत्वं श्रीं ऊँ
नंतर त्या कागदात कमळाची फुलं गुंडाळून बुधवरी रात्री नदीच्या काठावर ठेऊन द्या.
हा उपाय केल्याने लवकरच तुम्हाला तुमच्या जीवनात फरक दिसू लागेल. उत्पन्नात वाढ होण्यास सुरुवात होईल.