Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Healthy Life Information

PHOTOS : तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी योग्य माहिती असावी

दिव्य मराठी | Jun 15, 2012, 13:26 PM IST

तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराबाबत माहिती असणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया शरीराचा कोणता भाग कसे काम करतो आणि कशा प्रकारच्या व्यायामाने फिट राहता येईल...
फुप्फुसे निरोगी असावीत
अशक्त फुप्फुसांमुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि पुढे चालून ही एक मोठी समस्या बनू शकते. नियमितपणे वेगाने चालल्यास फुप्फुसांचा चांगला व्यायाम होतो. कोणत्याही वयात नियमितपणे व्यायाम केल्यास एरोबिक क्षमता वाढवता येते.

Next Article

Recommended