आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या ठिकाणी दिसला पांढरा नाग तर समजा त्‍याठिकाणी असेल ....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खजिना शब्‍द ऐकताच आपल्‍या डोळयासमोर हिरे-मोती, सोने-चांदी, पैशाचे चित्र उभे राहते. शास्‍त्रात खजिन्‍यासंबंधी अनेक महत्‍वाच्‍या गोष्‍टी सांगण्‍यात आल्‍या आहेत. सध्‍याच्‍या काळात वाढत्‍या गरजा पूर्ण करताना कष्‍ट करूनही पर्याप्‍त धन मिळत नाही. अशावेळेस जर त्‍या व्‍यक्‍तीला खजिना मिळाल्‍यास तो एका क्षणात श्रीमंत होतो.

खजिन्‍यासंबंधी अनेक कथा आपण ऐकतो. गुप्‍त खजिना कुठेही लपवलेला असतो. तो शोधण्‍यासाठी अनेकजण खूप प्रयत्‍नही करत असतात. असे म्‍हटले जाते की, खजिना कोणालाही मिळत नाही. ज्‍याच्‍या नशिबात अचानक धनलाभाचे योग आहेत त्‍यालाच गुप्‍त खजिना मिळतो.

गुप्‍त खजिना कुठे असतो? याबद्दल शास्‍त्रात माहिती देण्‍यात आली आहे. ज्‍या ठिकाणी अपार संपत्ती, सोने-चांदी, हिरे-मोती लपवण्‍यात आलेले असतात, त्‍या ठिकाणी पांढरा नाग किंवा जुना नाग दिसतो. तसेच, एकाच ठिकाणी अनेक नाग दिसणे म्‍हणजे आजूबाजूला गुप्‍त खजिना असल्‍याचे संकेत मिळतात. या नागांकडून खजिन्‍याचे संरक्षण केले जाते. सापांना खजिन्‍याचे रक्षक मानले जाते. त्‍यामुळेच खजिन्‍याभोवती साप दिसून येतात.
घरातच लपले आहे भाग्‍य बदलवायचे रहस्‍य