Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | how-to-loose-weight

लठ्ठपणा आणि वजन कमी कसे कराल ? करून पाहा काही प्रभावी उपाय

dharm desk, ujjain | Update - Jun 08, 2011, 05:30 PM IST

बहुतेक लोकांच्या लठ्ठपणाचे कारण अनियमीत खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली आहे.

 • how-to-loose-weight

  बहुतेक लोकांच्या लठ्ठपणाचे कारण अनियमीत खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली आहे. वजन कमी करण्याचे अनेक उपाय करूनही वजन काही कमी होत नाही, असा अनुभव बहुतेकांना येतो. वजन कमी करण्यासाठी योगासने हा चांगला उपाय आहे. योगासनांमुळे कमी कालावधीत शरीराला नियंत्रित करता येते. सोबत काही प्रभावी उपायही करून पाहा.
  अधिक कॅलरीचे पदार्थ खाणे टाळा. शरीराला कमी कॅलरी मिळाली तर शरीर आधीच्या कॅलरी वापरेल.
  नियमीत व्यायाम आणि योगासने करा. शारीरिक श्रम करा.
  पालेभाज्या अधिक प्रमाणात खा.
  रोज फळे खा. रस प्या.
  दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्या.
  भोजनात मीठ कमी वापरा.Trending