Home »Jeevan Mantra »Junior Jeevan Mantra» If-You-Are-So-Obesity-Must-Read-This-News

तुम्ही लठठपणाने त्रासला आहात ? तर अवश्य ही बातमी वाचा

धर्म डेस्क उजैन | May 31, 2012, 13:18 PM IST

  • तुम्ही लठठपणाने त्रासला आहात ? तर अवश्य ही बातमी वाचा

धावपळीच्या जीवन पध्दतीत लठ्ठपणा सगळ्यांसाठी गंभीर समस्या बनली आहे. याचे मुख़्य कारण म्हणजे अनियमित दिनक्रम आणि असंयमित खाण्याचे पदार्थ म्हणता येईल. लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजरच आहे. तुम्ही देखील लठ्ठपणाने त्रासला असाल तर खाली दिलेल्या छोट्याशा तंत्राचा उपाय करा. हा उपाय विधि-विधान केल्याने तुमचा लठठपणा कमी होण्यास मदत मिळेल.
उपाय-
काळ्या रंगाचा धागा अनामिका असलेल्या बोटात बांधावा आणि एक शुध्द रांगेची अंगठे घेवून त्यावरती घालावी. अंगठी अशा पध्दतीने घालावी जेणे करून धागा कोणाच्या नजरेस पडणार नाही.
वरील उपाय केल्याने लठठपणा हळू-हळू कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही पहिल्या सारखे स्लिम दिसू लागाल. हा उपाय रविवारी केल्यास फायद्याचा ठरू शकतो.

Next Article

Recommended