आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदर बायको हवी असेल तर या मंत्राचा जप करा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व तरुण मुलांची एकाच इच्छा असते की त्यांची होणारी बायको सुंदर आणि सुशील असावी. तिने घरातील सर्व सदस्यांची मने जिंकावीत आणि सर्वांची ती लाडकी व्हावी. ती सर्वगुणसंपन्न असावी. तुम्ही सुद्धा अशाच सर्वगुणसंपन्न मुलीच्या शोधात असाल तर, दुर्गासप्तशती मधील अर्गला स्तोत्रातील २४वा श्लोक तुमच्या समस्येचे समाधान करेल.
हा मंत्र खूप चमत्कारिक आहे. तसेच भक्ताच्या मनातील सर्व इच्छा या मंत्राने पूर्ण होऊ शकतात.
मंत्र
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम।।
जप विधी - सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर दुर्गा देवीची पूजा करा. एकांतात आसनावर बसून लाल चंदनाच्या माळेने वरील मंत्राचा जप करा. या मंत्राचा दररोज पाच माळ जप करा. नियमित श्रद्धापूर्वक जप केल्याने सर्वगुणसंपन्न आणि सुंदर बायको तुम्हाला मिळेल. जप करण्याचे स्थान, आसन, माळ, वेळ एकाच असेल तर हा मंत्र लवकर सिद्ध होतो.
सुंदर आणि सुदृढ बाळ हवे असेल तर करा या मंत्राचा जप ...
या मंत्राने बदलेल तुमचे आयुष्य
पुत्ररत्न प्राप्तीसाठी आज करा शनी प्रदोष व्रत