आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत व्हायचे असेल तर आवश्य करा हा उपाय....

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो. परंतु असे होणे शक्य नाही. काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते. तुम्हीसुद्धा श्रीमंत होण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेला उपाय करा..
उपाय
- तिजोरीत गुंजाचे बी ठेवल्याने धनामध्ये वाढ होते.
- शुक्ल पक्षाच्या प्रथम शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जाऊन कुमारिकांना खीर मिश्रित भोजन द्या. सोबत लाल रंगाची भेटवस्तूही द्या. हा उपाय नियमित तीन शुक्रवार करा.
- शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा.