Home »Jeevan Mantra »Junior Jeevan Mantra» If-Your-Husband-Angry-Many-Times-Do-This-Measures

पतीला सारखा राग येतो? तर करा हा उपाय..

धर्म डेस्क. उज्जैन | Apr 19, 2012, 15:45 PM IST

  • पतीला सारखा राग येतो?  तर करा हा उपाय..

पती-पत्नीत या-ना त्या कारणाने भांडणे ही चालूच असतात. पण काही पतींना सारखा राग येत असतो. अशाच राग येण्याच्या सवईमुळे ही स्थिती काहीवेळा गंभीर बनते. जर तुमच्या पतीला देखील सारखा राग येत असेल तर खाली दिलेला उपाय करा.
उपाय-
तुमचे पती जेव्हा गाढ झोपेत असतील तेव्हा नारळ, सात गोमती चक्र आणि थोडासा गुळ घेवून हे सगळ एकत्र करून एका पिवळ्या कपड्यात बांधा. नंतर तुमच्या पतिच्यावरून ते सात वळेस फिरवा आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडून द्या .या शिवाय रोज सूर्याला अर्घ्य देवून आपल्या मनातील इछा सांगा. अशा प्रकारचा उपाय केल्याने तुमच्या पतीचा राग शांत होण्यास मदत होईल.Next Article

Recommended