आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Importance Of Solah Shringar For Girl Or Woman In Hindu Religion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : स्त्रियांसाठी खूप आवश्यक आहेत या १६ गोष्टी, कारण की...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून स्त्रियांना कुटुंबात मानाचे स्थान दिले गेले आहे. त्यामुळे घरातील स्त्रियांनी नेहमी प्रसन्न राहावे. स्त्रियांनी दररोज सोळा शृंगार करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार ज्या स्त्रिया सोळा शृंगार धारण करतात त्यांच्या घरात धन-धान्याची कमतरता राहत नाही. त्या स्त्रियांवर स्वतः महालक्ष्मीची कृपा राहते. सोळा शृंगार करणाऱ्या स्त्रीच्या घरात नेहमी सुख नांदते.