आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • InfiniMagazine Mahatria Ra InfiniMagazine 13 April 2014

महिती असली म्‍हणजे कोणी महान होत नाही, जाणून घ्‍या महान होण्‍याचा उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतीही व्‍यक्‍ती वरवरच्‍या महितीचा वापर करून कधी महान होत नाही. आपल्‍याकडे असलेले ज्ञान, त्‍या ज्ञानाचा वापर कशा पध्‍दतीने करायचा याचा अंदाज ज्‍या व्‍यक्तिला आला तो व्‍य‍क्‍ती महान होऊ शकतो.
पाच वर्षाची दिपा पळत-पळत आईकडे गेली. आईला म्‍हणाली आज म्‍यूझिक क्‍लासचा माझा सातवा दिवस आहे. मागच्‍या सहा दिवसापासून टीचेर मला फक्‍त सा,रे,ग,म,प.... शिकवत आहेत. मी त्‍यांना गाऊन दाखवले तरी संगीताचा पूढचा पाठ टीचेरने मला शिकवला नाही. ही तक्रार दिपाने आईकडे केली. दिपाच्‍या चह-यावर शिक्षके विषयी राग होता. दिपा आईला म्‍हणाली एकच गोष्‍ट मी किती दिवस शिकणार मला पुढचे शिकायचे आहे.
यावेळी दिपाच्‍या आईने दिपाला दिलेले उत्तर खूपच समर्पक आहे. दिपाची आई दिपाला म्‍हणाली, या सात सुरामधूनच हजारो- लाखो संगिताच्‍या चाली निर्माण होतात.
या दिपासारखी परिस्थिती समाजातील अनेक लोकांचे असते. अशा प्रकारची ओरड ते करत असतात. मात्र आकलन करून न घेतल्‍यामुळे त्‍यांना पाहिजे तो मार्ग सापडत नाही.
सिगरेटच्‍या प्रत्‍येक पॉकिटावर लिहलेले असते, सिगरेट आरोग्‍यासाठी हानिकारक आहे. सिगरेटच्‍या पॉकिटावरील हे वाक्‍य वाचल्‍यानंतर डोक्‍यात विचार येतो हे तर मला अगोदरच माहित आहे. हा संदेश माझ्यासाठी नाही.
तात्‍पर्य- आपल्‍याला ब-याच गोष्‍टी माहित असतात, मात्र आपल्‍याकडे असलेल्‍या माहितीचा आपण काहीच उपायोग करत नाही.
महात्रया रा-
आध्‍यात्मिक गुरू म्‍हणून महात्रया रा यांची जगभर ओळख आहे. मानसाला स्‍व:ताची ओळख व्‍हायला हवी यासाठी रा ने जगभरातील लोकांना मार्गदर्शन करत आसतात. त्‍यांनी त्‍यांच्‍या मार्गदर्शनातून लोकांना दिलेला संदेश नकारात्‍मक ऊर्जेचे रूपांतर सकारात्‍मक उर्जेत करतो. महात्रया रा यांचे व्‍याख्‍यान ऐकल्‍यामुळे अनेक लोकांची विचार करण्‍याची पध्‍दत बदलली. त्‍यांच्‍यामध्‍ये आत्‍मविश्वास निर्माण झाला. मानसाने कशा पध्‍दतीने जीवन जगायला हवे याचा संदेश महात्रया रा देतात.
इंफीनीमॅग्‍झीन-
इंफीनीर्मॅग्‍झीनमध्‍ये प्रेरक कथा, विकासात्‍मक पोस्‍टर्स, महान व्‍यक्‍तींचे विचार देण्‍यात येतात. जगप्रसिध्‍द असलेल्‍या व्‍यक्ति, विविध संस्कृतीचे विविध लोक कशा पद्धतीने यशस्‍वी झाले यावर आधारीत कॉलम्‍स या मॅग्‍झीन्‍समध्‍ये देण्‍यात येतात.
http://infinimagazine.com/
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...