जन्माष्टमी : या / जन्माष्टमी : या मंत्राने घरी येईल कृष्णासारखा खोडकर पाहुणा

Aug 22,2011 03:28:22 PM IST

दि. 22 ऑगस्ट, सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्व आहे. भगवान श्रीकृष्ण हे दुख दूर करणारे आहेत. श्रीकृष्णाचे बालरूप मनाला मोहवून टाकणारे आहे. मनात वात्सल्य भाव जागृत करणारे आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरी कृष्णासारखे खोडकर आणि सुंदर मूल असावे. जन्माष्टमीच्या दिवशी खाली दिलेल्या मंत्राचा विधीपूर्वक जप केल्यास निश्चितच उत्तम गुणांनी युक्त संतान प्राप्त होईल.
मंत्र
देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते।
देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणंगता।।
- जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आसन घालून या मंत्राचा जप करा.
- समोर बालगोपाळाची प्रतिमा ठेवून मनातल्या मनात बालगोपाळाचे चिंतन करा.
- कमीत कमी 5 माळ जप करा.

X