आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबांनाही मालामाल बनवून देतात भोले शंकर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्‍यातली अशी कोणतीच समस्या नाही की तिचे समाधान तंत्रशास्त्रात सापडणार नाही. तंत्रशास्त्राचे सर्वेसर्वा शिव शंकर आपल्या भक्ताला कधी दु:खी पाहू शकत नाही. अडचणीत सापडलेल्या भक्तांच्या मदतीला ते तत्पर धावून जातात. भोले शंकर आपल्या नावाप्रमाणे खरंच भोळे आहेत. भक्ताiकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता त्यांना क्षणात मालामाल बनवून देतात. जर तुम्ही आर्थिक अडचणीत सापडला असाल तर खालील साधे आणि सोपे उपाय कराल तर काही दिवसातच मालामाल होऊन जाल.
उपाय
- पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर शिव शंकराचे पूजन करून शंखपुष्पीची मूळ एका डब्यात ठेवावी. त्यानंतर शिव शंकराची मनोभावे आराधना करून तो डबा आपल्या घरातील तिजोरीत ठेवावा असे केल्याने आर्थिक समस्या तात्काळ दूर होऊन घरात लक्ष्मी नांदेल.
- आवक कमी आणि खर्च जास्त होत असेल तर प्रति मंगळवारी मारुतीला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्या द्यावा. त्यानंतर 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण करणे. तीन मंगळवार हे व्रत करावे.