Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | jivan mantra, health, side effects

...तर साइड इफेक्ट्ससुद्धा होऊ शकतात

दिव्य मराठी | Update - Aug 19, 2011, 08:41 AM IST

ब्रेन केमिकल्सच्या असंतुलनामुळे मूड चांगला ठेवणारा सेरोटॉनिन हार्मोन गडबडून जातो.

 • jivan mantra, health, side effects

  ब्रेन केमिकल्सच्या असंतुलनामुळे मूड चांगला ठेवणारा सेरोटॉनिन हार्मोन गडबडून जातो. त्यामुळे रोगी डिप्रेशनमध्ये येऊ शकतो. अशा स्थितीत प्रीस्क्राइब करण्यात येणाºया अँटिडिप्रेसेंटने अनेक साइड इफेक्टस्सुद्धा होऊ शकतात. कसे ते जाणून घेऊया...
  > जीव घाबरा होणे आणि अनिद्रेचा विकार जडणे.
  > अधिक थकल्यासारखे वाटणे, भीती वाटणे किंवा अस्वस्थ होणे इत्यादी.
  > तोंड कोरडे पडणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, काम करताना चिडचिड करणे आणि जास्त राग करणे.
  > गर्भावस्थेत अँटिडिप्रेसेंट घेतल्याने होणाºया बाळावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत होणारे बाळ शारीरिकदृष्ट्या कमजोर आणि श्वासाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असण्याचा अधिक धोका संभवतो.
  > रजोनिवृत्तीतून जाणाºया महिलांनी जर गोळ्या सेवन केल्या तर त्यांना हृदयविकाराचा धोका असतो.
  > अनेक लोकांना अँटिडिप्रेसेंटच्या नियमित सेवनाने वजन व चरबी वाढण्याची भीती असते. यामुळे इतर आजारांनाही निमंत्रण मिळू शकते.

Trending