आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मंत्राने बदलेल तुमचे आयुष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुख आणि दु:ख असे आयुष्याचे दोन रंग आहेत. कधी भरपूर सुख तर कधी दु:ख. पण काही लोकांच्या नशिबात फक्त दु:खच असते,असे लोक आयुष्यात परेशान असतात आणि सतत आपल्या नशिबाला दोषी ठरवत असतात. तुम्हाला दु:खापासून सुटका करायची असेल तर खाली दिलेल्या मंत्राने सगळ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी खालील दिलेल्या मंत्राचा जप करावा.
मंत्र - ऊँ रां रां रां रां, रां रां रां रां, कष्टं स्वाहा

जप विधी -
- रोज सकाळी लवकर उठून नित्यकर्मे उरकून भगवाब श्रीरामाची पुजा करावी.
- कुश आसन धारण करून पूर्वेला मुखकरून तुळशीच्या माळेने या मंत्राचा जप करावा. कमीत कमी एक माळ जप अवश्य करावा.
- एका ठिकाणी एका जागेवर आणि एका ठरलेल्या वेळेवर हा जप केल्याने त्याचा फायदा लवकर मिळण्यास मदत होईल.
- थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेग.
हा मंत्र संपुष्‍टात आणेल पती- पत्नीमधील वाद!
या मंदिरात ना होतो मंत्र जप, ना होते आरती; गायले जाते 'उ ला ला'
या मंत्र जपाने अधिकच बहरेल तुमच्यातील प्रेम!