Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | lord kailas, mehandi,warship, hindu dharm

महादेवाची पूजा करताना शिवपिंडीवर मेहंदी अर्पण करत नाहीत. असं का?

धर्मडेस्क. उज्जैन | Update - Jul 27, 2011, 10:58 AM IST

भोले शंकराची पूजा करताना पिंडीवर मेहंदी अर्पण करत नाहीत. कारण की, मेहंदीचे रोप हे कामधेनूच्या रक्तापासून उत्पन्न झाले आहे. असा आपल्या पुराणात उल्लेख आहे.

Trending