आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Shiv Kept This 6 Grains Have Every Wish Fulfilled

PHOTOS : महादेवाला अर्पण करा धान्याचे हे प्रकार, आणि पाहा चमत्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराणात असे अनेक उपाय सांगीतले गेले आहेत, जे केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे उपाय श्रावण महीन्यात केले तर त्याचा चांगला प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. शिवपुराणात महादेवाला विभिन्न प्रकारचे धान्य अर्पण करण्याचे महत्व सांगीतले गेले आहे.
महादेवाला अर्पण केलेले धान्य पूजा झाल्यानंतर गरीबांना दान करावे.