आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या संकटांपासून दूर राहण्यासाठी करावा महामृत्युंजयाचा जप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेव सर्वांचे कल्याण करणारे कल्याणकारी देवता मानले जातात. शास्त्रात दुःख, रोग, मृत्यू या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला गेला आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्यावर आलेली संकटे दूर होतात.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या कठीण परिस्थितीत करावा किंवा करून घ्यावा महामृत्युंजय जप...